Old Pension Scheme शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जुनी पेन्शन योजना बाबत शासनाचा महत्वाचा निर्णय ! पहा संपूर्ण माहिती
Old Pension Scheme नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय Old Pension Scheme १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अशा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र […]






