Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra ज्येष्ठ नागरिकांना मोफत यात्रा | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू | शासन निर्णय जाहीर |
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. योजनेचे नाव :- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना योजनेचे उद्दिष्ट: राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करुन देणे. Mukhyamantri […]






