ladki bahin yojana new update या दिवशी जमा होणार लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये

ladki bahin yojana new update

ladki bahin yojana new update सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषाणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ योजना सुरु केली आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

ladki bahin yojana new update या दिवशी जमा होणार पैसे

15 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयांची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होईल. या पैशांमुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक मदत होऊ शकते. ज्या महिलांचे अर्ज भरले गेले आहे त्या महिलाना प्रश्न पडला आहे की, बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा कधी होणार.

हे वाचले का?  PM Suraksha Vima Yojana 20 रुपयांमध्ये मिळणार 2 लाख रुपयांचा विमा.... जाणून घेऊया काय आहे योजना..!!!!!

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Application मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज सुरू |

ladki bahin yojana new update मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात केल्यानंतर महिलाना अर्ज करण्यासाठी 15 जुलै पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. परंतु अंगणवाडी, ग्रामपंजायत आणि सरकारी कार्यलयामध्ये होणारी गर्दी लक्षात घेवून अर्ज भरण्यची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवणात आली आहे.

ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत त्या वरुन तात्पुरत्या पात्र लाभयार्थ्याची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लाभयार्थ्याची अंतिम यादी 1 ऑगस्ट पर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लाभयार्थ्याची महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रकिया 14 ऑगस्ट सुरू होईल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होईल.

हे वाचले का?  "तौक्ते" चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत जाहीर

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे:-

  1. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
  2. लाभार्थ्याचे आधार कार्ड
  3. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
  4. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला
  5. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकीत प्रत.
  6. पासपोर्ट आकाराचा फोटो.
  7. रेशनकार्ड.
  8. योजनेच्या अटी शर्तीचे पालनक करण्याबाबतचे हमीपत्र.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top