RTE Admission 2026-27 : 25% मोफत शालेय प्रवेश, पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, फायदे |
RTE Admission 2026-27 RTE म्हणजे शिक्षणाचा हक्क कायदा. या कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुलांना खाजगी (विनाअनुदानित) शाळांमध्ये २५% मोफत प्रवेश दिला जातो. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते आणि प्रवेश प्रक्रिया पारदर्शक असते. RTE Admission 2026-27: २५% मोफत प्रवेश कोणासाठी आहे? खालील पालक RTE प्रवेशासाठी अर्ज करू शकतात: […]






