Sim Card Update तुमचे जुने सिम कार्ड कोणी वापरत तर नाही ना..?

Sim Card Update

Sim Card Update आजकाल मोबाइल प्रत्येक जन वापरत असतो. आपण आपल्या मोबाइल मध्ये वापरत असलेले सिम काही काळानंतर त्या सिम कार्ड चा वापर करत नाही. परंतु ते सिम कार्ड दुसरे कोणी वापरू शकते. अशा बनावट सिम कार्ड चा वापर करून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. आपल्याला सिम कार्ड वापरायचे नसल्यास आपण ते कार्ड ब्लॉक केले पाहिजे. […]

Sim Card Update तुमचे जुने सिम कार्ड कोणी वापरत तर नाही ना..? Read More »

Retirement Planning असे करा, म्हातारपण सुखात घालवा |

Retirement Planning

Retirement Planning नोकरी करत असलेल्या काही व्यक्तींनी नोकरी संपल्यानंतर काय करायचे या बाबत काहीच निश्चित केलेले नसते. नोकरी असते त्या काळात आपण मिळणार्‍या पगारातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. परंतु नोकरी संपल्यानंतर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार याबद्दल सुद्धा कोणताही विचार केलेला नसतो. नोकरी वरुण निवृत्त झाल्यानंतर या गोष्टींचा विचार करू आणि नियोजन करू, असे

Retirement Planning असे करा, म्हातारपण सुखात घालवा | Read More »

NA PERMISSION असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल बिनशेती परवान्याची!

NA PERMISSION

NA PERMISSION जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं 23 मे 2023 रोजी जारी केला आहे. त्यानुसार, बांधकाम परवानगी मिळालेल्या प्लॉटवर स्वतंत्ररित्या एनए (अकृषिक) परवानगीची आवश्यकता नसेल. या सुधारणेमुळे एनए परवानगीची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण, शासनाचा नवीन निर्णय

NA PERMISSION असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल बिनशेती परवान्याची! Read More »

Loan Guarantor कर्जासाठी जामीनदार होताय..? जरा सांभाळून, नाहीतर वाढेल डोकेदुखी |

Loan Guarantor

Loan Guarantor वाढती महागाई आणि लोकांच्या वाढणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना काही गोष्टींसाठी कर्जाची आवश्यकता भासते. एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले जाते, ज्यावेळी कर्ज घ्यायचे असते. त्यावेळेस कर्ज घेण्यासाठी जामीनदाराची आवश्यकता असते. एखाद्या व्यक्तीच्या कर्जासाठी जामीनदार व्हायचे असेल, तर अनेक नियमांचे पालन हे करावे लागते. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कर्जाचे जामीनदार झाले, तर तुम्हाला अनेक कागदपत्रांवरती

Loan Guarantor कर्जासाठी जामीनदार होताय..? जरा सांभाळून, नाहीतर वाढेल डोकेदुखी | Read More »

Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग तर्फे ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत राबविल्या जातात विविध योजना |

Department of Women and Child Development

Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग कडून विविध योजना राबविल्या जातात. राज्यात 1 एप्रिल 2023 पासून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ एका छताखाली देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबवून प्रत्येक जिल्ह्याला किमान 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.

Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग तर्फे ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत राबविल्या जातात विविध योजना | Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top