Sale Deed Cancellation procedure खरेदी खत म्हणजे काय? ते कसे तयार करतात आणि कोणत्या कारणांनी जमिनीची रजिस्ट्री रद्द होऊ शकते?
Sale Deed Cancellation जमीन, घर किंवा प्लॉट खरेदी-विक्री करताना खरेदी खत (Sale Deed) हा सर्वात महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज असतो. अनेकदा लोक केवळ व्यवहार पूर्ण झाला म्हणजे सर्व काही सुरक्षित झाले, असा गैरसमज करून घेतात. प्रत्यक्षात खरेदी खत योग्य पद्धतीने तयार झाले नाही, किंवा नंतर काही कायदेशीर त्रुटी समोर आल्या, तर नोंदणीकृत (रजिस्टर्ड) खरेदी खतदेखील रद्द […]






