EPFO तुम्हाला जर तुमच्या PF अकाऊंट ला नवीन मोबाइल नंबर लिंक करायचा असेल तर काय करावे, याची माहिती आपण या लेखात बघणार आहोत. लेख शेवट पर्यंत पूर्ण वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा.
नोकरदार व्यक्तीच्या पगारातील काही रक्कम ही पीएफ म्हणून कापली जाते. पीएफ खातेदाराच्या खात्यासंबंधीत माहीत, खात्यातील शिल्लक रक्कम, आणि योगदान यासंबंधीची माहिती ही पीएफ अकाऊंट ला लिंक केलेल्या मोबाइल नंबर वर पाठविली जाते.
Marriage Certificate विवाह नोंदणी प्रक्रिया | नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे |
जर तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंट ला लिंक केलेला नंबर अपडेट केला नाही तर तुम्हाला तुमच्या खात्यासंबंधीत माहिती मिळू शकणार नाही.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी द्वारे प्रत्येक महिन्याला नोकरदार कडून एक विशिष्ट रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. पीएफ द्वारे नोकरदारांना चांगला परतावा मिळतो. आर्थिक अडचणीच्या काळात पीएफ मधून पैसे काढत देखील येऊ शकतात.
EPFO मोबाइल नंबर PF अकाऊंट सोबत लिंक असणे महत्त्वाचे:
पीएफ अकाऊंट संबंधित कोणतीही माहिती मोबाईलवर हवी असेल तर, कर्मचार्याला मोबाइल नंबर अकाऊंट ला लिंक करणे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमचा मोबाइल नंबर तुमच्या पीएफ अकाऊंट सोबत लिंक केला नसेल तर तो तुम्ही लिंक करून घेणे गरजेचे आहे. ईपीएफ मधून तुम्हाला रक्कम काढायची असेल तर, तुमच्या लिंक केलेल्या मोबाइल नंबर वर ओटीपी पाठवला जातो.
तुम्हाला तुमच्या ईपीएफ अकाऊंटला मोबाइल नंबर लिंक करायचं असेल तर खाली सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही लिंक करू शकता.
Pradhanmantri Mudra Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजना.
EPF अकाऊंट सोबत मोबाइल नंबर लिंक कसा करावा?
- सर्वप्रथम EPF इंडिया च्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
- यानंतर ‘For Employees’ या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर UAN/Online Services या पर्यायावर क्लिक करा.
- नंतर Contact Details या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा आधार कार्ड सोबत लिंक केलेला मोबाइल नंबर टाका. Get OTP यावर क्लिक करा आणि OTP टाकून सबमीट करा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत विद्यार्थी परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना | जाणून घेऊया संपूर्ण माहिती |
- Bank Rules 1 ऑक्टोबर पासून बदलणार हे नियम | बघा संपूर्ण माहिती |
- Gharakul Yojana मोदी आवास घरकुल योजना | जागेसाठी मिळणार 50 हजार रुपये |
- Vidhwa Pension Yojana Maharashtra या योजनेअंतर्गत विधवा महिलांना मिळणार दरमहा 600 रुपये | पहा आवश्यक कागदपत्रे | अर्ज कुठे करावा |
- Loan Prepayment कर्ज लवकर फेडायचे असेल, तर प्रीपेमेंट किती फायदेशीर?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.