Pm Udyogini Yojana व्यवसायासाठी महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज….. बघा काय आहे योजना?

Pm Udyogini Yojana या कामांसाठी मिळते कर्ज:

खालील व्यवसायांसाठी Pm Udyogini Yojana ने अंतर्गत कर्ज मिळू शकते.

  • बेडशीट आणि टॉवेल बनवणे,
  • बांगड्या बनवणे,
  • ब्युटी पार्लर,
  • कॉफी आणि चहा बनविणे,
  • बूक बायडिंग आणि नोटबूक बनविणे,
  • रोपवाटिका,
  • ड्राय क्लिनिंग,
  • सुक्या मासळीचा व्यापार,
  • कापूस धागा उत्पादन,
  • कापड व्यवसाय,
  • डायग्नोस्टिक लॅब व्यवसाय,
  • खाद्य तेलाचे दुकान,
  • दुग्ध आणि पोल्ट्री संबंधित व्यवसाय

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top