PM Suraksha Vima Yojana 20 रुपयांमध्ये मिळणार 2 लाख रुपयांचा विमा…. जाणून घेऊया काय आहे योजना..!!!!!

PM Suraksha Vima Yojana

PM Suraksha Vima Yojana देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. प्रधानमंत्री सुरक्षा योजना ही एक केंद्र सरकारची अपघात विमा योजना आहे. केंद्र सरकारने 2015 पासून ही योजना सुरू केली आहे.

  • देशातील नागरिकांना कमी दरामध्ये विमा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • ही योजना गरीब लोकांसाठी महत्वाची योजना ठरेल.
  • देशातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.

येथे पहा कसा मिळतो लाभ

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या बचत खात्यातून दरवर्षी 20 रुपये वजा केले जातील.

या योजनेअंतर्गत 1 वर्षापर्यंत विमा संरक्षण दिले जाते. यानंतर विम्याचे नुतनीकरण करावे लागते.

विमा धारकाचे वय 70 वर्षे झाल्यानंतर विमा संपुष्टात येईल.

प्रधानमंत्री सुरक्षा योजना: असा करा अर्ज

हे वाचले का?  Private Hospital Corona Patients Bill | खाजगी हॉस्पिटल्स मधील कोरोना रूग्णावरील उपचार खर्च परत मिळणार |

PM Suraksha Vima Yojana पात्रता:

  • अर्ज करू इच्छिणारी व्यक्ति ही भारताची नागरिक असावी.
  • इच्छुक व्यक्तीचे वय हे 16 ते 70 वर्षे वयोगटातील असावे. या वयोगटातील सर्व बचत खाते धारकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • ज्या व्यक्तीला विमा काढावयाचा आहे, त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक.
  • कोणत्याही बँकेकडून किंवा पोस्ट ऑफिस मधून या योजनेचा लाभ घेत येऊ शकतो.

येथे पहा कसा मिळतो लाभ

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • बँकेत बचत खाते असणे आवश्यक
  • उत्पन्न दाखला
  • जन्म दाखला
  • पासपोर्ट साइज चे फोटो
  • मोबाइल नंबर

प्रधानमंत्री सुरक्षा योजना: असा करा अर्ज

हे वाचले का?  Industry Department Schemes उद्योग विभागाच्या विविध योजना, बेरोजगारांना मिळतील स्वयंरोजगाराच्या वाटा….!!!

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top