PM Suraksha Vima Yojana 20 रुपयांमध्ये मिळणार 2 लाख रुपयांचा विमा…. जाणून घेऊया काय आहे योजना..!!!!!

असा करा अर्ज:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारास सरकारच्या अधिककृत वेबसाइट वरुण अर्ज डाउनलोड करून घ्यावा लागेल. किंवा ज्या बँकेत बचत खाते आहेे , त्या बँकेतून प्रधानमंत्री विमा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.

यानंतर अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज बँकेत जमा करावा.

कागदपत्रांची तपासणी करून तुमच्या बँक खात्यातून 20 रुपये विम्याची रक्कम कपात केली जाईल.

पोस्ट मध्ये किंवा सार्वजनिक क्षेत्रातील विमा सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या मार्फत सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top