Public Provident Fund भविष्य निर्वाह निधी योजना……

पात्रता

पीपीएफ योजनेमध्ये अर्ज करणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असावी.

एका व्यक्तीचे एकच पीपीएफ खाते असू शकते.

एनआरआय आणि एचयुएफ पीएफ खाते उघडण्यास पात्र नाहीत. भारतीय नागरिकांना पीपीएफ खाती पाच वर्षांपर्यंत वाढवता येत नाहीत.

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
  • रहिवासी दाखला
  • नॉमिनी डिक्लेरेशन फॉर्म
  • पासपोर्ट साईज चे फोटो

खात्यामधून पैसे कसे काढावे?

तुम्हाला जर तुमच्या पीपीएफ खात्यामधून अंशत: किंवा पूर्ण रक्कम काढून घ्यायचे असेल, तर सर्वप्रथम पूर्ण माहितीसह फॉर्म सी भरून अर्ज करावा लागेल. हा अर्ज तुमचे पीपीएफ खाते ज्या बँकेत आहे. त्या बँकेत अर्ज दाखल करावा लागेल. हा अर्ज अधिकृत वेबसाईट वरूनही डाऊनलोड करता येतो..

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top