Rent Agreement भाडेकरार करण्यासाठी वकील आवश्यक आहे का?

Rent Agreement

Rent Agreement भाडेकरू व घर मालक यांच्यातील भाडेकरार हा कायदेशीर करार आहे. घराशी संबंधित काही सूचना आणि काही मुख्य मुद्दे यामध्ये नमूद केले जातात.

जसे की घरातील भाडे किती भरावे लागेल? किती आणि किती तारखेला भरावे लागेल? भाडेकरू ला किती लोकांना घरात ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे? भविष्यात भाडेकरू आणि घरमालक यांच्यात वाद निर्माण होत नाहीत ना याची काळजी घेण्याची सूचना या करा दिलेल्या जातात.

भाडे करारात घरमालक भाडेकरू आणि साक्षीदार यांची सही आहे मात्र भाडे करार करण्यासाठी वकील आवश्यक आहे का? हा प्रश्न पडतो.

Rent Agreement भाडेकरार म्हणजे काय?

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भाडेकरू व मालक यांच्यातील भाडेकरार हा कायदेशीर करार आहे.

भाडेकरूने पैसे कधी भरायचे आहे? किती भरायचे निश्चित केले आहे? घराच्या देखभालीपासून तर ते कधी रिकामी करायचे आहे इत्यादी सर्व माहिती लिहिली जाते. तसेच घर मालक आणि भाडेकरू यांच्या सह्या आहेत.

हे वाचले का?  How to take sample for soil testing असे तपासा जमिनीचे आरोग्य…… हे आहेत याचे फायदे…!!!

याचबरोबर भाडेकराचा मुख्य उद्देश भविष्यात भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील कायदेशीर संघर्ष टाळण्यासाठी आहे. बऱ्याचदा घरमालक आपल्या मर्जीनुसार भाडे वाढवतो.

भाडे करू घर मालकाने सांगून सुद्धा घर रिकामे करण्यास टाळा टाळ करतात किंवा भाडे वेळेवर घर मालकाला देत नाही असे दिसून येते.

या सर्व समस्या सोडवण्यासाठी घर मालक व भाडेकरू दोघांनीही कायदेशीर तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Pandit Dindayal Swayam Yojana पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना- आवश्यक कागदपत्रे | पात्रता | असा करा अर्ज |

Rent Agreement भाडे कराराचे फायदे:

1.भाडे करारांचा मुख्य उद्देश घरमालक व भाडेकरू यांच्यातील भविष्यातील संघर्ष टाळणे हा आहे.

हे वाचले का?  Credit Card असा करा क्रेडिट कार्डचा स्मार्ट वापर |

2. भाडेकरार कायदेशीर पुरावा म्हणून काम करतो. हे घर मालक आणि भाडेकरू दोघांच्या हिताचे रक्षण करते.

3. भाडेकरू मालकाच्या मालमत्तेवर भविष्यात हक्क सांगू शकणार नाही.भाडे करारामुळे मालकाच्या मालमत्तेला सुरक्षा मिळते.

4. भाडेकरूंना मालकाच्या भाडे वाढवणे किंवा तत्काळ भेदखल करणे अशा बेकायदेशीर मागण्यापासून संरक्षण मिळते.

5. भाडेकरूने गैरवैतन केल्यास किंवा करारातील नियमांचे पालन न केल्यास घर मालक भाडेकरू ला घरातून बाहेर काढण्यास मदत होते.

6. हे सर्व पक्षांना खटल्यापासून संरक्षण करते. ते इतरांना मालमत्तेच्या मालकांनी बद्दल सांगते.भाडेकरूला कर वाचवणे सोपे आहे.

तसेच भाडे करार करणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे.त्यामुळे ते तयार करण्यासाठी वकिलाची आवश्यकता आहे.

वकिलाच्या कार्यालयात जाऊन नोटरीकृत भाडे करारामध्ये वकील दोन्ही पक्षाची ओळख आणि कागदपत्रे सत्यापित करावी लागते.

त्यामुळे त्यामध्ये मुद्रांक शुल्क नसतो.केवळ नोटरी 200 ते 500 रुपये भरावी लागते. त्यामुळे भाडे कराराची नोंदणी करण्याचे अनेक फायदे आहेत

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 या तारखेला होणार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक | निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर |

भाडे करारामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण झाल्यास,दोन्ही पक्षांचे हित या कराराद्वारे संरक्षित केले जातात.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top