Mahila Swayamsiddha Vyaj Partava Yojana महिला स्वयंसिद्धी कर्ज योजना | बघा संपूर्ण माहिती |
Mahila Swayamsiddha Vyaj Partava Yojana राज्यातील इतर मागास प्रवर्गातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होवून त्या सक्षम व्हाव्यात. या हेतूने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागास प्रवर्गातील महिलांकरीता ” महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. Mahila Swayamsiddha Vyaj Partava Yojana योजनेचा उद्देश्य: १. सदर योजना राज्यातील महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांकरीता लागू असेल. इतर मागास प्रवर्गातील गरीब, […]