Savitribai Phule Scholarship आवश्यक कागदपत्रे
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- पासपोर्ट साइज चे फोटो
- राष्ट्रीयकृत बँकेच्या बचत खात्याच्या पासबूकची झेरॉक्स
- शपथ पत्र
- ईमेल आयडी
- मोबाइल नंबर
योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य:
- इयत्ता ५वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रत्येक महिन्याला ६० रुपये. या प्रमाणे १० महिन्याकरीता ६०० रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिली जाईल.
- इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला आर्थिक सहाय्य म्हणून प्रत्येक महिन्याला १०० रुपये. याप्रमाणे १० महिन्यामध्ये १००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल.
- अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना जातीची अट नाही. त्यांना पालकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. इयत्ता पहिली ते १० वी करीता ३००० रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.