Student Scholarship शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाख रुपये कर्ज |

आवश्यक कागदपत्रे : 

 • अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला.
 • उत्पन्नाचा दाखला.
 • महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला.
 • अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड.
 • ज्या अभ्यासक्रमाकरीता शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका.
 • अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट आकारातील फोटो.
 • अर्जदाराचा जन्माचा/वयाचा दाखला.
 • शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र.
 • शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्कमाफी पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र.
 • मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा.
 • आधार संलग्न बँक खाते पुरावा.

व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी : 

शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमित परतफेड केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या व्याज रक्कमेचा परतावा ( कमाल 12 टक्के पर्यंत) महामंडळ अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वर्ग करेल. व्याज परतावासाठी जास्तीत जास्त 5 वर्ष कालावधी ग्राह्य धरण्यात येईल.

अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top