Agriculture Land buying tips शेतजमीन खरेदी : फसवणूक टाळण्यासाठी ‘सातबारा’ वरील महत्त्वाच्या गोष्टी
Agriculture Land buying tips शेतजमीन खरेदी करणे म्हणजे फक्त जमीन विकत घेणे नाही, तर भविष्यातील गुंतवणुकीचे संरक्षणदेखील आहे. आजच्या काळात जमीन खरेदी करताना फसवणुकीच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे योग्य माहिती, सतर्कता, आणि कायदेशीर कागदपत्रांची शहानिशा केल्यासच कुठलीही फसवणूक टाळता येते. या ब्लॉगमध्ये आपण शेतजमीन खरेदी करताना ‘सातबारा’ (७/१२) उताऱ्यातील नेमक्या कोणत्या मुद्द्यांकडे लक्ष दिले […]