Agriculture Land शेतजमीन NA करण्याच्या नियमात झाले बदल, काय आहे नवीन नियम ?
Agriculture Land शेतकऱ्यांसाठी एन ए हा शब्द काही नवीन नाही. अनेकांना जमीन एन ए करण्याची प्रक्रिया ही वेळखाऊ आणि किचकट वाटते. जमीन एन ए करण्यासाठी वेगवेगळ्या विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागायचे. त्यामुळे जे सामान्य नागरिक आहेत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. एन ए प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे आणि महसूल […]
Agriculture Land शेतजमीन NA करण्याच्या नियमात झाले बदल, काय आहे नवीन नियम ? Read More »