7/12 Durusti जमिनीच्या सातबाऱ्यात चूक झालीये? फेरफार नोंद दुरुस्त करण्याचे नियम व सोपी प्रक्रिया जाणून घ्या
7/12 Durusti महाराष्ट्रात जमिनीच्या मालकीचा आणि हक्कांचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे सातबारा उतारा (7/12 Extract). शेती जमीन, प्लॉट, वारसा हक्क, खरेदी-विक्री, कर्ज, सरकारी योजना, न्यायालयीन प्रकरणे यांसाठी सातबारा उतारा अत्यंत आवश्यक असतो. परंतु अनेक वेळा फेरफार नोंद (Mutation Entry) चुकीची नोंदवली जाते किंवा अद्ययावत केली जात नाही. अशा वेळी सातबारा उताऱ्यात चुकीची माहिती दिसते आणि […]






