किती मिळेल कर्ज :
या योजनेअंतर्गत मुदत अर्ज किंवा खेळत्या भांडवल स्वरूपात कर्ज दिले जाऊ शकते.
किरकोळ व्यापारी: 50,000 रुपये ते 2 लाख रुपये
व्यवसाय उपक्रम : 50,000 रुपये ते 2 लाख रुपये
व्यावसायिक: 50,000 रुपये ते 25 लाख रुपये
SSI: 50,000 रुपये ते 25 लाख रुपये
अर्ज कसा करावा?
या योजने अंतर्गत अर्ज करायचा असेल तर अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलेला प्रथम जवळच्या स्टेट बँके मध्ये जावे लागेल.
तिथे जाऊन या कर्ज योजने बद्दल कर्मचार्यांकडून माहिती घ्यावी लागेल.
तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज दिल जाईल. अर्जामध्ये विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरून तो अर्ज आवश्यक कागदपत्रांसहित बँकेमध्ये जमा करावा लागेल.
बँक अधिकार्याकडून अर्जाची पडताळणी केली जाईल.
जेव्हा तुमचे कर्ज मंजूर होईल तेव्हा 24-48 तासांच्या मंजूर झालेली कर्ज रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.