E Pik Pahani ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ!

E Pik Pahani

ई-पीक पाहणी (E Pik Pahani) प्रकल्पाच्या मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये काही महत्त्वाचे बदल करून शेतकर्‍यांसाठी ( Land Record) वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल अॅप व्हर्जन-२ विकसित करण्यात आलेले आहे. हे सुधारित मोबाईल अॅप १ ऑगस्ट २०२२ पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ई-पीक […]

E Pik Pahani ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ! Read More »