Garpit Nuksan Bharpai Update अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार |
Garpit Nuksan Bharpai Update सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करा; शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. […]