सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा?

सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव

सरपंच उपसरपंच यांच्या वर अविश्वास ठराव कसा आणावा महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश २०१७ नुसार ग्रामपंचायत सरपंच व उपसरंपच याच्यावर अविश्वास ठरावाबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश २०१७ नुसार ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच याच्या अविश्वास ठरावाबाबत जिल्हाधिकारी यांनी संदर्भिय पत्रान्वये मार्गदर्शन मागितले आहे. तसेच वारंवार वेगवेगळ्या जिल्हयांकडून शासनास यासंदर्भात विचारणा केली जाते. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश २०१७ …

सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा? Read More »