ग्रामपंचायत मासिक सभा | Gram Panchayat Masik Sabha

Gram Panchayat Masik Sabha

Gram Panchayat Masik Sabha महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे कलम ३६ नुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत ( सभाबाबत ) नियम १९५९ मधील तरतुदीनुसार प्रत्येक महिन्यात किमान एक मासिक सभा घेणे सरपंच / उपसरपंचांना बंधनकारक आहे.

मासिक सभेची नोटीस सभे पूर्वी किमान पूर्ण तीन दिवस अगोदर ग्रामपंचायत सदस्यांना देणे / बजावणे आवश्यक आहे. ‘विशेष मासिक सभेची नोटीस किमान एक पूर्ण दिवस अगोदर देण्यात यावी.

ग्रामपंचायत मासिक सभा ठराव म्हणजे काय येथे पहा

Gram Panchayat Masik Sabha सभेच्या नोटीशी मध्ये दिनांक, वेळ, ठिकाण व विषयपत्रिकेचा समावेश असावा. विषयपत्रिका अंतिम करण्याचा अधिकार सरपंच यांना आहे.

तीन किंवा तीनपेक्षा अधिक सदस्यांनी एखादा विषय, विषय पत्रिकेत घेण्यासाठी सरपंच यांना नोटीस दिली, तर तो विषय, विषय पत्रिकेत घेणे सरपंचांना बंधनकारक आहे.

हे वाचले का?  आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या !

मासिक सभेचे पदसिध्द अध्यक्ष म्हणून सरपंच असतील. त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच किंवा उपसरपंचाच्या अनुपस्थितीत, उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांपैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतील. मासिक सभेची गणपुर्ती (कोरम) होण्याकरीता १/२ सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे. ही उपस्थिती मोजताना सरपंच, उपसरपंच यांचा समावेश करावा लागतो.

ग्रामपंचायत मासिक सभा ठराव म्हणजे काय येथे पहा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

हे वाचले का?  Avishwas Tharav सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा?

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया?

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top