दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, दिनांक 15 मार्च 2022 तर इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार दि.4 मार्च 2022 पासून सुरू होत असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक […]
दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर Read More »