दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक

मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, दिनांक 15 मार्च 2022 तर इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार दि.4 मार्च 2022 पासून सुरू होत असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मंगळवारी जाहीर केले. लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १५ मिनिटे आणि अर्धा तास वाढीव वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व विषयांचे पेपर सकाळी १०.३० वाजता सुरू होतील,

दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक

 • १५ मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
 • १६ मार्च: द्वितीय वा तृतीय भाषा १९ मार्च: इंग्रजी
 • २१ मार्च: हिंदी (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
 • २२ मार्च : संस्कृत, उर्दू, गुजराती व इतर द्वितीय या तृतीय विषय
 • २४ मार्च गणित भाग – १
 • २६ मार्च: गणित -भाग २
 • २८ मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
 • ३० मार्च: विज्ञान आणि तंत्रज्ञान-भाग २
 • १ एप्रिल समाजशास्त्र पेपर १
 • ४ एप्रिल: समाजशास्त्र पेपर २
हे वाचले का?  Public Provident Fund भविष्य निर्वाह निधी योजना......

बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक

 • वाणिज्य / विज्ञान / कला शाखेतील महत्त्वाचे विषय
 • ४ मार्च: इंग्रजी
 • ५ मार्च: हिंदी
 • ७ मार्च : मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू,
 • ८ मार्च: संस्कृत
 • ९ मार्च: ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट
 • १० मार्च: फिजिक्स
 • १२ मार्च केमिस्ट्री
 • १४ मार्च मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स
 • १७ मार्च: बायोलॉजी
 • १९ मार्च: जियोलॉजी
 • ११ मार्च : सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
 • १२ मार्च: राज्यशास्त्र
 • १२ मार्च: अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर १
 • १४ मार्च: अकाउंट अँड ऑफिस१९ मार्च: मॅनेजमेंट पेपर २ अर्थशास्त्र२
 • १ मार्च: बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
 • २३ मार्च: बँकिंग पेपर १
 • २५ मार्च बँकिंग पेपर २
 • २६ मार्च: भूगोल
 • २८ मार्च: इतिहास
 • ३० मार्च: समाजशास्त्र

यासंदर्भातील सविस्तर विषयनिहाय दिनांक आणि वेळ याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.mahasscboard.in यावर अपलोड करण्यात आले असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे.

हे वाचले का?  12th exam time table change बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?  Public Health Department Nashik आरोग्य विभाग, नाशिक मध्ये नवीन भरती जाहीर

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top