राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकर्यांसाठी काय?
कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 23,888 कोटी रूपयांची तरतूद आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकर्यांसाठी काय?. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या त्या विषयी आपण आज जाणून घेणार आहोत. कोवीड-19 च्या कालावधीत कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. या क्षेत्राला आणखी बळकट करण्यासाठी 23 […]
राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकर्यांसाठी काय? Read More »