Vij Grahkache Adhikar वीज ग्राहकांचे अधिकार
वीज ग्राहकांचे अधिकार चला समजून घेऊया नवीन वीज कनेक्शन १. ग्राहकांना अर्ज केल्यापासून ७ दिवसाच्या आत व ग्रामीण भागात १० दिवसाच्या आत विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांच्या जागेचे निरिक्षण केले पाहिजे हा Vij Grahkache Adhikar आहे. तसेच वीज जोडणीसाठी भराव्या लागणार्या विद्युत जोडणी शुल्काचा तपशील शहरी भागात १५ व्या दिवसापर्यंत तर ग्रामीण भागात २० व्या दिवसापर्यंत …