Maratha Karja Yojana अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेबद्दल संपूर्ण माहिती: पहा अर्ज, पात्रता व आवश्यक कागदपत्रे…
Maratha Karja Yojana मित्रांनो, आज आपण आजच्या या लेखामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना यामध्ये राबवल्या जाणाऱ्या स्वयंरोजगार योजनांची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये अर्जदाराची पात्रता, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? तसेच कर्ज मंजुरी ची पद्धत काय असते? कर्जासाठी अर्ज कसा करावा? त्याच्या अर्जाचा नमुना, व अधिक माहितीसाठी टोल फ्री […]