Divyang Loan दिव्यांग व्यक्तींना मिळणार पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज | पात्रता | आवश्यक कागदपत्रे | अर्ज कसा करावा |

Divyang Loan

Divyang Loan महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जात असतात. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ नागरिकांना घेता यावा यासाठी शासनाकडून वेळोवेळी प्रयत्न केले जातात.

दिव्यांग व्यक्तींना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्याकरिता शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असतात. दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून दिव्यांग व्यक्तींना 50,000 पासून पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

येथे क्लिक करून पहा आवश्यक कागदपत्रे

Divyang Loan अटी व शर्ती:

  • लाभार्थी व्यक्ति 40 टक्के अपंग असावी.
  • लाभार्थी व्यक्ति किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असली पाहिजे.
  • लाभार्थी व्यक्तीचे वय 18 ते 60 वर्षे असावे.
  • लाभार्थी व्यक्ति ही कोणत्याही बँक, महामंडळ किंवा वित्तीय थकबाकीदार नसावी.
  • जो व्यवसाय करणार असेल, त्या व्यवसायाबद्दल मूलभूत ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे.
  • कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल, त्या प्रमाणे असतील.
हे वाचले का?  E Pik Pahani ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ!

येथे क्लिक करून पहा आवश्यक कागदपत्रे

अर्ज कुठे करावा?

इच्छुक व पात्र दिव्यांग लाभार्थी मागासवर्गीय वित्त विकास महामंडळात विहित नमुन्यात अर्ज करून आवश्यक कागदपत्रासह महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात करू शकतात.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Crop Insurance II शेतकरी बांधवांनो, पीक विमा काढलात का? आज शेवटची तारीख |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top