ग्रामपंचायतींमध्ये मिळणार हवामान अंदाज – कृषिमंत्री दादाजी भुसे
तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही हवामान केंद्रे आता ग्रामपंचायतस्तरावर बसविण्यात येणार असून ग्रामपंचायतींमध्ये मिळणार हवामान अंदाज, पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 हजार ग्रामपंचायतीमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे […]
ग्रामपंचायतींमध्ये मिळणार हवामान अंदाज – कृषिमंत्री दादाजी भुसे Read More »