Dr. Abdul Kalam Education scheme अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक कर्ज
Dr. Abdul Kalam Education scheme अल्पसंख्यांक समूहातील विद्यार्थ्यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना या द्वारे शैक्षणिक कर्ज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 7.50 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळते. या लेखामध्ये आपण बघणार आहोत की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे आणि कागदपत्रे कोणकोणते लागतात. तसेच अर्ज कसा करायचा. लेख शेवटपर्यंत वाचा […]
Dr. Abdul Kalam Education scheme अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक कर्ज Read More »