List Of Important Documents सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा आहे..? जाणून घेऊया कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत..?

List Of Important Documents

List Of Important Documents आपल्या देशातील नागरिकांसाठी केंद्र शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात त्याच प्रकारे राज्य शासन हे वेगवेगळ्या योजना नागरिकांसाठी राबवित असते नागरिकांना एखादा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही कागदपत्रे ही अर्ज सादर करताना जोडावी लागतात. ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे हे माहिती असणे गरजेचे आहे.

या लेखात आपण बघणार आहोत की शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा

योजना आणि आवश्यक कागदपत्रे(List Of Important Documents):

आधार कार्ड:

  • फोटो
  • वयाचा दाखला
  • शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
  • स्वतःचे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
हे वाचले का?  राज्यातील बैलगाडी शर्यती सुरू GR आला

येथे पहा कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?

ज्येष्ठ नागरिक कार्ड:

  • फोटो
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • स्वतःचे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र

येथे पहा कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?

जात प्रमाणपत्र

  • फोटो
  • रेशन कार्ड
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • खासरा पत्र किंवा 1950 पूर्वीचे कोतवाली नोंद
  • वडिलांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (१९६५ पूर्वीचा)
  • वडिलांचे किंवा कुटुंबातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र
  • वडिलांच्या किंवा आजोबांच्या कोतवाल पुस्तकाची प्रत
  • स्वतःचे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र

येथे पहा कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?

बांधकाम कामगार नोंदणी:

  • फोटो
  • रेशन कार्ड
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • बांधकाम कंत्राटदाराचे किंवा ठेकेदाराचे बांधकाम कामगार आणि मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • बँक पासबुक प्रत
हे वाचले का?  RTE Admission RTE ऍडमिशन 2023-2024 लवकरच सुरू.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

हे वाचले का?  New Financial Year Update 1 एप्रिल पासून 'या' नियमांमध्ये होणार बदल; बघूया संपूर्ण माहिती |

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा            

2 thoughts on “List Of Important Documents सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा आहे..? जाणून घेऊया कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत..?”

  1. Pingback: CM Relief Fund Maharashtra मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; ‘सीएमएमआरएफ’ ॲपवर अर्ज भरून

  2. Pingback: ICAR Recruitment नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे २१ जागांसाठी भरती होणार - naukri

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top