CBI Recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती सुरू!!!

CBI Recruitment

CBI Recruitment मित्रांनो, भारतामधील आघाडीवर असलेली सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (CBI) 5,000 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केलेली असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही मेगा भरती शिकाऊ या पदासाठी होणार असून 20 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 एप्रिल […]

CBI Recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती सुरू!!! Read More »