Income Tax Bharti आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती चालू, दहावी उत्तीर्ण व पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी!!!

Income Tax Bharti

Income Tax Bharti आयकर विभागामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघालेली असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 41

Income Tax Bharti रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

 • 1) आयकर निरीक्षक/ Inspector of Income Tax, पदे : 04
 • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष आवश्यक.
 • वयाची अट : 18 ते 30 वर्षे, SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट.
 • पगार : 9,300-34,800.
 • 2) कर सहाय्यक/ Tax Assistant , पदे : 18
 • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष आवश्यक.
 • 2) डाटा एंट्री गति प्रति तास 8000 key
 • वयाची अट : 18 ते 27 वर्षे, SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट.
 • पगार : 5,200-20,200.
हे वाचले का?  Department of Telecommunication Recruitment दूरसंचार विभाग पुणे येथे रिक्त पद भरती जाहीर

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 • 3) मल्टी टास्किंग स्टाफ/ Multi Tasking Staff (MTS) , पदे : 19
 • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
 • वयाची अट : 18 ते 25 वर्षे, SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट.
 • पगार : 5,200-20,200.
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन असणार आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 April 2023 असणार आहे.
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त आयकर आयुक्त कार्यालय (प्रशासन), दुसरा मजला, आयाकर भवन, १६/६९, सिव्हिल लाइन्स, कानपूर -२०८ ००१.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?  Mahapalika Recruitment खुशखबर! खुशखबर! खुशखबर! राज्यातील विविध महापालिका मध्ये होणार 22,381 पदांसाठी मेगा भरती!!!

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

 1. REC Recruitment REC लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
 2. CRPF Recruitment केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये 9212 पदांसाठी मेगा भरती सुरू…
 3. High Court Recruitment मुंबई उच्च न्यायालयामार्फत नवीन भरती सुरू…
 4. CBI Recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती सुरू!!!
 5. RBI Bharti रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top