Central Bank Recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती चालू झालेले असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांसाठी पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : 147
Central Bank Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
रिक्त पदांचा तपशील :
- CM IT तांत्रिक : 13 पदे
- SM IT तांत्रिक : 36 पदे
- मनुष्य IT तांत्रिक : 75 पदे
- AM IT तांत्रिक : 12 पदे
- CM कार्यात्मक : 5 पदे
- SM कार्यात्मक : 6 पदे
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
आवश्यक पात्रता :
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
सविस्तर पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा : 31/12/2023 रोजी 27 ते 42 वर्षापर्यंत.
निवड प्रक्रिया :
सेंट्रल बँकेच्या या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची निवड लेखी चाचणी किंवा कोडिंग चाचणी किंवा मुलाखत किंवा बँकेला आवश्यक वाटेल अशा कोणत्याही कौशल्य चाचणीद्वारे केली जाईल.
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
परीक्षा फी : 1000 + 18% GST, SC/ST/PWD/महिला उमेदवारांना : अर्ज फी नाही.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 28 फेब्रुवारी असणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023 असणार आहे.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- NHM Mumbai Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई मध्ये भरती जाहीर
- MSEB Nashik Recruitment महावितरणमधील नाशिक परिमंडळामध्ये ५१ रिक्त पदांची भरती जाहीर
- Bruhnmumbai Police Bharti बृहन्मुंबई पोलीस विभागामध्ये भरती …
- IAF Agniveer Recruitment भारतीय वायुसेनेत अग्निवीर भरती जाहीर..
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.