Directorate of Food and Drugs Recruitment अन्न व औषध प्रशासन संचनालय, गोवा येथे लिपिक पदांसाठी भरती सुरू.
Directorate of Food and Drugs Recruitment मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल आम्ही तुमच्यासाठी विविध नोकरी भरतीची माहिती रोज घेऊन येत असतो. त्याचप्रमाणे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गोवा येथील पदभरतीची माहिती. अन्न व औषध प्रशासन संचनालय गोवा येथे लिपिक या पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तरी या पदांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली […]