Konkan Railway Recruitment कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये परीक्षा न देता भरती !!!

Konkan Railway Recruitment

Konkan Railway Recruitment कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नवीन पदभरती सुरू झालेले असून. यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या पदाकरिता इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. मुलाखतीत ची तारीख ही 3 मार्च 2023 असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही आम्ही तुमच्यासाठी सरकारी नोकरीची माहिती घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल.

त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  CPCB Bharti 'केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा' मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू...

रिक्त पदे : १

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Konkan Railway Recruitment पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी / Medical Officer.

शैक्षणिक पात्रता : 1) भारतीय वैद्यकीय परिषदेने मंजूर केलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय संस्थेची एमबीबीएस पदवी.

2) 1 वर्षे अनुभव आवश्यक.

परीक्षा फी : फी नाही

गार (Pay Scale) : 75,000. रुपये + इतर भत्ता 18500.

नोकरी ठिकाण : जम्मू आणि काश्मीर.

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे केली जाईल.

मुलाखत दिनांक : 03 मार्च 2023.

मुलाखतीचे ठिकाण : Head office USBRL Project, Satyam Complex, Marble Market, Extn- Trikuta Nagar, Jammu, J&K (U.T) 180011.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?  Krishi Vibhag recruitment Amravati महाराष्ट्र शासनाच्या अमरावती कृषी विभागामध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर 2023

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
  2. Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर
  3. MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
  4. Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?  BMC Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top