Free ration

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महिन्यांची मुदत वाढ देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी गरीब आणि दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी निर्णय (PMGKAY) अंतर्गत आतापर्यंत, 3.4 लाख कोटी रुपयांचा खर्च आणि 1000 लाख मेट्रिक टन मोफत अन्नधान्याचे वाटप समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांविषयीची चिंता आणि संवेदनशीलता जपत, त्यांना आधार देण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज …

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ Read More »

शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार पिवळे, केशरी आणि सफेद

शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार पिवळे, केशरी आणि सफेद

राष्ट्रीय अन्न सुरक्षा गरीब व गरजू लोकांना त्यांची भूक भागविता यावी त्यांना प्रतिष्ठेचे जीवन जगण्यासाठी सवलतीच्या दराने हक्काचे धान्य मिळावे यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा केंद्र शासनाने संमत केला आहे. या नुसार गरजू लोकांना त्यांच्या उत्पन्न गटा नुसार शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार पिवळे, केशरी आणि सफेद देण्यात येत असतात याची माहिती आज आपण घेणार आहोत. …

शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार पिवळे, केशरी आणि सफेद Read More »

Ration दिवाळी पर्यंत मिळणार मोफत मिळणार | Free ration | Ration card Last update |

Free ration

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (PMGKAY-III) दीपावली पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे नोव्हेंबर 2021 पर्यंत दरमहा 80 कोटीपेक्षा अधिक लोकांना नियोजित प्रमाणात मोफत अन्नधान्य रेशनकार्ड वर मिळत राहाणार आहे. भारतीय अन्न महामंडळाने 07.06.2021 पर्यंत 69 लाख मेट्रीक टन मोफत अन्नधान्याचा पुरवठा सर्व 36 …

Ration दिवाळी पर्यंत मिळणार मोफत मिळणार | Free ration | Ration card Last update | Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.