Galmukt Dharan & Galyukt Shivar Yojana गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना; शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी मिळणार ३७,५०० रूपये अनुदान….!!
Galmukt Dharan & Galyukt Shivar Yojana महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभाग मार्फत गाळमुक्त धरण व गाळीयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येते. Galmukt Dharan & Galyukt Shivar Yojana गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये: 1) स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग: या योजनेमध्ये अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये गाळ नेण्यासाठी खर्च देण्यात म्हणजेच अनुदान देण्यात येईल व बहुभूधारक […]