Rajya Lokseva Hakk Ayog महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग, नाशिक विभाग मार्फत रिक्त पद भरती जाहीर
Rajya Lokseva Hakk Ayog महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग, नाशिक विभागा मार्फत रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग नाशिक येथील सेवानिवृत्त अधिकारी या रिक्त पदाच्या ०२ जागांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांना आपले अर्ज […]