BMC Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिका पद भरती

BMC Recruitment

BMC Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर झाली आहे यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील साह्यकारी परिचारिका (Assistant Nurse ) या संवर्गातील पदे भरण्यात येणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.

जाहिरात डाऊनलोड येथे क्लिक करा

BMC Recruitment अर्ज करण्याची शेवटची तारीख-

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील भरतीसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना आपले अर्ज १६ जानेवारी २०२३ पासून २५ जानेवारी, २०२३ पर्यन्त दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

BMC Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेतील साह्यकारी परिचारिका या संवर्गातील एकूण ४२१ रिक्त जागांची भरती होणार आहे.

जाहिरात डाऊनलोड येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडई जवळ, परळ, मुंबई-४०००१२

हे वाचले का?  BMC Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर

हे वाचले का?

  1. BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत ३१ जागांसाठी भरती जाहीर
  2. MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती जाहीर
  3. NWDA Recruitment राष्ट्रीय जल विकास संस्था मध्ये विविध पद भरती.
  4. Mumbai Agnishaman Vibhag मुंबई अग्निशमन विभागात पद भरती.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

जाहिरात डाऊनलोड येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top