Ration Card update 2024 रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी | गौरी गणपती मध्ये मिळणार आनंदाचा शिधा |
Ration Card update 2024 राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” वितरीत करण्यात येणार सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी […]