सहकारी बॅंक संचालक बनण्यासाठी राजकारण्यांना बंदी.

Rajkarni sahakari bank bandhi

सहकारी बॅंक ची झालेली अवस्था महाराष्ट्रत सहकार क्षेत्राची पुरी वाताहत झालेली आहे, सहकारी बॅंक, जिल्हा मध्यवर्ती बँका, पतसंस्था, सहकारी कारखाने, दूध संघ अवसायनात निघाले आहेत आणि त्याची कारणे म्हणजे अंगठे बहाद्दर थेट बँका, पतसंस्था आणि सहकारी साखर कारखाने यांच्या संचालक पदावर वर्षानुवर्षे बसले आहेत. या सगळ्यां राजकीय नेत्यांनी सहकारातून अस्तित्वात आलेल्या संस्था आपल्या खाजगी मालमत्ता […]

सहकारी बॅंक संचालक बनण्यासाठी राजकारण्यांना बंदी. Read More »