Salokha Yojana शेत जमिनीचे वाद मिटवणारी शासनाची अनोखी योजना.. जाणून घेऊया काय आहे योजना..!!!
Salokha Yojana शेत जमिनीवरून दोन भावांमध्ये मोठे वाद होतात काही वेळेस हे वाद सामुपचराने सोडवता येत नाही, तर कधी कधी वाढ हे टोकाला जातात, त्यातून अनेक घटना घडतात. असे वाद मिटवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे ती म्हणजेच सलोखा योजना. या योजनेमुळे शेतकऱ्यांमधील वाद मिटले जातील अशी आशा आहे. Salokha Yojana सलोखा योजनेच्या […]