सोन्यासारखा फायदा मिळवून देणारी योजना | Sovereign Gold Bond Scheme
Sovereign Gold Bond Scheme सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (एसजीबी) म्हणजे काय ? एसजीबी हे सरकारी प्रतिभूती असून त्याचे मूल्य ग्राम-सोन्यामध्ये असते. प्रत्यक्ष सोने ठेवण्यासाठीचा तो एक पर्याय आहे. निवेशनांना इश्युची किंमत रोख स्वरुपात द्यावी लागते आणि बाँड्स परिपक्व झाल्यावर त्यांचे विमोचनही रोखीनेच दिले जाते. हे रोखे भारत सरकारच्या वतीने रिझर्व बँकेकडून दिले जातात. सूचीबध्द वाणिज्य […]
सोन्यासारखा फायदा मिळवून देणारी योजना | Sovereign Gold Bond Scheme Read More »