ST Mahamandal Bharti ST महामंडळ मार्फत विविध पदांसाठी ‘छत्रपती संभाजीनगर’ येथे भरती सुरू !!!
ST Mahamandal Bharti महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांसाठी भरती नियोजित झालेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे. जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा प्रिय उमेदवारांनो […]