MSRTC Chandrapur Recruitment महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर

MSRTC Chandrapur Recruitment

MSRTC Chandrapur Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर येथे शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

जाहिरात, अधिकृत वेबसाइट आणि ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर येथे मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर , वेल्डर, पेंटर, मेकॅनिक डिझेल या पदांसाठी रिक्त जागांची भरती होणार आहे.

चंद्रपूर येथे एकूण 35 रिक्त जागांची भरती होणार आहे.

जाहिरात, अधिकृत वेबसाइट आणि ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावयाची आहे.

उमेदवारांना आपले अर्ज 20 फेब्रुवारी 2023 पासून पुढे करायचे आहे.

नोकरीचे ठिकाण चंद्रपूर असणार आहे.

जाहिरात, अधिकृत वेबसाइट आणि ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?  EPFO Recruitment EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू!!!

MSRTC Chandrapur Recruitment पद व शैक्षणिक पात्रता:

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अ. नं.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
2. मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर 10 वी, ITI पास
4. वेल्डर8 वी, ITI पास
5. पेंटर8 वी, ITI पास
6. मेकॅनिक डिझेल10 वी, ITI पास

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. SSC MTS कर्मचारी निवड आयोगामध्ये नवीन जागांसाठी भरती
  2. GIC Re Recruitment जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
  3. ZP Pune Recruitment पुणे जिल्हा परिषद मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु.
  4. ESIC Thane Recruitment राज्य कामगार विमा सोसायटी, ठाणे मार्फत विविध पदांसाठी भरती सुरु.
हे वाचले का?  Vadiloparjit Property वडील वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकू शकतात का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक क

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top