दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर | मिळणार प्रति लिटर 5 रु अनुदान |
Milk Subsidy राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरीता दूध उत्पादकास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवेदनाद्वारे विधानसभेत दिली. त्यांनी केलेल्या निवेदनात म्हणले आहे की, दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी, पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व […]
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर | मिळणार प्रति लिटर 5 रु अनुदान | Read More »