TB Control Centre Bharti मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती चालू.
TB Control Centre Bharti राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेअंतर्गत, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत, रिक्त असलेल्या पदांची पदभरती प्रक्रियेसाठी पदभरतीची जाहिरात निघालेली आहे. या पदाकरिता इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2023 आहे. जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा …