Mira Bhayandar Recruitment मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये विना परीक्षा थेट भरती सुरू !!!

Mira Bhayandar Recruitment

Mira Bhayandar Recruitment मित्रांनो मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी सुरू होणार आहे भरती.

या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या पदांकरिता पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. मुलाखतीची तारीख हि 9 मार्च 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदसंख्या : 

Mira Bhayandar Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता / Tuberculosis Health Worker, पदे : 01

हे वाचले का?  CBIC Recruitment सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क मुंबई भरती

शैक्षणिक पात्रता : 

1) पदवीधारक (विज्ञान)

किंवा

2) उत्तीर्ण १० + २ (विज्ञान)MPW/LHV/ANM / आरोग्य कर्मचारी अनुभव / शिक्षण समुदपदेशनातील प्रमाणपत्र किंवा उच्च अभ्यासक्रम किंवा

3) क्षयरोग आरोग्य कार्यकर्त्यांच्या मान्यताप्राप्तअभ्यासक्रम उत्तीर्ण .

4) संगणक चालविण्याचा शासनमान्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम ( किमान दोन महिने).

पगार (Pay Scale) : 15,500. असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician , पदे :1

शैक्षणिक पात्रता : 

1) उत्तीर्ण (१० + २) आणि

2) डिप्लोमा किंवा प्रमाणीत केलेला वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ कोर्स किंवा समतुल्य अभ्यासक्रम प्राप्त.

पगार (Pay Scale) : 17,000. असणार आहे.

वयाची अट : 65 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : नाही.

नोकरी ठिकाण : मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र) असणार आहे.

हे वाचले का?  MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे होणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

मुलाखतीचे ठिकाण : नगर भवन मांडली तलाव, भाईंदर (प) ता. जि. ठाणे – 401101.

वर दिलेल्या तपशीला प्रमाणे पात्र असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता येताना आपले शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक असणारे कागदपत्रे मूळ व एक झेरॉक्स कॉपी सोबत आणावी.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  PMC Bharti पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू !!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top